अर्थ : हलक्या वस्तूच्या पडण्याने किंवा आपटण्याने ऐकू येणाऱ्या शब्दाची पुनरावृत्ती.
उदाहरणे :
धोबीघाटावरून येणारा पटपट आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
समानार्थी : पटापट
पटपट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. patpat samanarthi shabd in Marathi.